9987199001 info@amhisatarkar.com

Terms and Conditions

  1. “आम्ही सातारकर – विवाह सेवा” ही फक्त सातारकर समाजातील वधू-वरांसाठी उपलब्ध आहे.
  2. नोंदणी करताना दिलेली सर्व माहिती सत्य व अचूक असणे बंधनकारक आहे.
  3. प्रतिष्ठान केवळ विवाह जुळवण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावेल. अंतिम निर्णय आणि पडताळणी संबंधित कुटुंबांनी स्वतः करायची आहे.
  4. नोंदणी शुल्क आणि इतर नियम वेळोवेळी बदलू शकतात, ज्याची पूर्वकल्पना दिली जाईल.
  5. चुकीची माहिती दिल्यास किंवा गैरवर्तन केल्यास नोंदणी रद्द करण्याचा अधिकार समितीला राहील.