- “आम्ही सातारकर – विवाह सेवा” ही फक्त सातारकर समाजातील वधू-वरांसाठी उपलब्ध आहे.
- नोंदणी करताना दिलेली सर्व माहिती सत्य व अचूक असणे बंधनकारक आहे.
- प्रतिष्ठान केवळ विवाह जुळवण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावेल. अंतिम निर्णय आणि पडताळणी संबंधित कुटुंबांनी स्वतः करायची आहे.
- नोंदणी शुल्क आणि इतर नियम वेळोवेळी बदलू शकतात, ज्याची पूर्वकल्पना दिली जाईल.
- चुकीची माहिती दिल्यास किंवा गैरवर्तन केल्यास नोंदणी रद्द करण्याचा अधिकार समितीला राहील.