आयोजक: आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान
आपल्या कुटुंबातील विवाहयोग्य मुलगा / मुलगी यांची माहिती देऊन “आम्ही सातारकर – विवाह सेवा” उपक्रमात सहभागी व्हा.
समाजाच्या या उपक्रमाला आपले सहकार्य, मार्गदर्शन आणि आशीर्वाद आवश्यक आहे.
संपर्क तपशील:
- ई-मेल: info@amhisatarkar.com
- फोन: 9082906703
“एकत्र येऊया – सातारकर समाजाची परंपरा आणि एकता पुढे नेऊया.”